
अनु. जमातीचा मुला / मुलीसाठी शासकीय वसतिगृह सुरु करणे
अनु. जमातीच्या मुला / मुलींसाठी ७५ व १२५ विथ्यर्थी क्षमतेचे वसतिगृहे चालविण्यात येतात यामधे प्रवेशित मुलां / मुलींना मोफत भोजन , निवास , स्टेशनरी साहित्य , अभ्यासक्रमीय पुस्तके , निर्वाह भत्ता , शालेय साहित्य इत्यादी शासनामार्फत मोफत पुरविले जातात.