Home » गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा

गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा






गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा


Image

गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा

● सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत रुग्‍णालयांमध्‍ये उपचार घेणा-या जनतेला गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा मिळण्‍यासाठी खाजगी सेवा पुरवठादारांमार्फत उपकरणे देखभाल दुरुस्‍ती आणि वैद्यकीय चाचण्‍या

● उपकरणांची देखभाल नियमितपणे होत असल्‍यामुळे उपकरणे बंद होण्‍याचे प्रमाण नगण्‍य व त्‍यामुळे रुग्‍णांच्‍या तपासण्‍या रुग्‍णालयातच शक्‍य

● पीसीआर, एन्‍झायिम, हार्मोन इ. सारख्‍या विशिष्‍ट चाचण्‍या प्रथमच शासकीय रुग्‍णालयामध्‍ये उपलब्‍ध

● वैद्यकीय चाचण्‍या नियमितपणे उपलब्‍ध झाल्‍यामुळे रुग्‍णाचे निदान, उपचारादरम्‍यान होणारी गुंतागुंत आणि उपचारातील बदल यामध्‍ये गुणवत्‍तापूर्ण सुधारणा