Home » मोफत बसप्रवास पास योजना

मोफत बसप्रवास पास योजना






भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर बाबत शासन निर्णय जारी !


Image

मोफत बसप्रवास पास योजना

पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.