Home » इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना






इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना


Image

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
2 योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना
3 योजनेचा उददेश राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8 योजनेची वर्गवारी निवृत्तीवेतन
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
अ क्र वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 0 0
2 2013-14 747 32146
3 2014-15 914 43603