Home » प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना






प्रधानमंत्री जन आरोग्य योजना


Image

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

● योजना प्रारंभ – दि. २३.०९.२०१८

●लाभार्थी – सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ मध्ये समाविष्ट ७२ लक्ष कुटुंबे

●विमा संरक्षण – प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५ लक्ष रकमेचे अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयात मोफत उपचार

●उपचारांची संख्या – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील ९७१ उपचारांसह‍ एकूण १३००(९७१+३२९ ) उपचारांचा समावेश

●लाभाची अनुज्ञेयता – सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या लाभार्थ्याना संगणकीकृत ई-कार्डस व फोटो ओळखपत्राच्या आधारे लाभ

●अनुदान – योजनेच्या एकूण खर्चापैकी ६० टक्के रक्कम केंद्र शासन व ४० टक्के रक्कम राज्य शासन अदा करीत आहे
इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे महाराष्ट्रामध्ये योजनेचा लाभ घेऊ शकतात व महाराष्ट्रातील लाभार्थी देखील इतर राज्यात लाभ घेऊ शकतो

●दावे अदा कार्यपध्दती – एकूण रु.5 लक्ष विमा संरक्षणापैकी रु. ५ लक्षापर्यंतचे दावे विमा कंपनीमार्फत व रु. १.५ लक्षावरील ते रु. ५ लक्षापर्यंतचे दावे राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्त्वावर अदा करण्यात येत आहेत

●टोल फ्री क्र. १४५५५ /१८००-१११-५६५ वेबसाइट –