Home » उद्योगांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना

उद्योगांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना






उद्योगांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना


Image

उद्योगांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना

या योजनेतंर्गत, औद्योगिक दृष्ट्या मागास असलेल्या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकास होण्यासाठी निर्मिती उद्योगांना शासनामार्फत प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. सध्या राज्यात सामूहिक प्रोत्साहन योजना-2019 राबविण्यात येत आहे. यामध्ये उद्योग पूरक सबसिडी, व्याजावरील सबसिडी, विज दरात सबसिडी, मुद्रांक शुल्क आणि विज पुरवठा शुल्क माफी यासारखे प्रोत्साहन देण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत मागील 3 वर्षात रुपये 10,940 कोटी एवढे अनुदान वितरीत करण्यात आले असून, यामधून रुपये 1678 कोटी एवढे अनुदान सूक्ष्म, लघू आणि मध्यम द्योगांना वितरीत करण्यात आलेले आहे. सन 2022-23 मध्ये या कार्यक्रमासाठी रुपये 3000 कोटी एवढी तरतूद उपलब्ध करण्यात आलेली आहे.