Home » अपंग कल्याण राज्य पुरस्कार

अपंग कल्याण राज्य पुरस्कार






अपंग कल्याण राज्य पुरस्कार


Image

अपंग कल्याण राज्य पुरस्कार

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
योजनेचा प्रकार राज्यशासन
योजनेचा उदेश अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी / स्वयं उद्योजक आणि नियुक्तक संस्था यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यांत येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग.
योजनेच्या प्रमुख अटी ● विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
● अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे. ●
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे
प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची
विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
योजनेची वर्गवारी शैक्षणिक
संपर्क कार्यालयाचे नाव संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
File Name Preview Download