
आपत्कालीन सेवा
● आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी ९३७ रुग्णवाहिका, ३ तरंगती रुग्णवाहिका
● रुग्णवाहिका जावू शकत नाही अशा शहरी आणि दुर्गम आदिवासी भागासाठी ३० मोटरबाईक वरील डॉक्टरांमार्फत प्राथमिक उपचार व आवश्यकता भासल्यास संदर्भ सेवा
● यासाठी पुणे येथे सुसज्ज अद्ययावत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
● प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध. यामुळे जागेवर आणि प्रवासात रुग्णावर उपचार शक्य