
आश्रमशाळेतील विध्यार्थी मृत्यूनंतर पालकासाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना
आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा या अतिदृगम व जंगलमय प्रदेशात निवासी शाळा कार्यरत आहेत तेथे काही नैसर्गिक आपती व अपघातामुळे शासकीय आश्रमी विध्यार्थी मृतू पडण्याच्या घटना घडत असतात. शासकीय पालकत्व जबाबदारी म्हणून व शैक्षणिक विकासातील महत्वाची समन्वय म्हणून टाकण्यात आलेली जबाबदारी या दृष्तीने विध्यार्थी / विध्यार्थीनीचा मृतू झाल्यास सामाजीक दृष्टीकोनातून तातडीने अर्थसहाय्य विद्यार्थीच्या पालकास रुपेय १,००,०००/- सानूग्रह अनुदान म्हणून देण्यात येते. पूर्वी हे रुपये १५०००/- इतके होते नंतर त्यात वाढ होऊन रुपये १,००,०००/- करण्यात आली