प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने दिनांक १ डिसेंबर, २०१५ च्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यांत आलेला आहे. सद्य:स्थितीत सदर योजना … Read More