अपंग कल्याण राज्य पुरस्कार

अपंग कल्याण राज्य पुरस्कार अपंग कल्याण राज्य पुरस्कार अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव अपंग कल्याण राज्य पुरस्कार. २ योजनेचा प्रकार राज्यशासन ३ योजनेचा उदेश अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी / स्वयं उद्योजक आणि नियुक्तक संस्था यांना … Read More

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

Combined Table शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण २ योजनेचा प्रकार राज्यशासन ३ योजनेचा उदेश 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना … Read More

मोफत बसप्रवास पास योजना

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर बाबत शासन निर्णय जारी ! मोफत बसप्रवास पास योजना पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.