अ.क्रं विभागाचे नाव शाखा स्थायी आदेश संचिकेचे नाव विषय दिनांक क्रमांक अपलोडकर्ता डाऊनलोड
17861 नगरविकास विभाग महसूल महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001 गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरण करताना, भूखंडधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रशमन शुल्क व विकास शुल्काबाबत 2023-12-04 क्र.गुंठेवा-2022/व्हीआयपी/51/प्र.क्र.150/2022/नवि-30 developer
17860 सामान्य प्रशासन विभाग आस्थापना शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यत पूर्ण करणेबाबत 2023-12-04 क्र.सीएफआर 1220/प्र.क्र.119/आस्थामं(13) developer
17859 वित्त विभाग हिशोब परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिताची कालमर्यादा निश्चिती. 2023-12-04 क्र.रानियो-2023/प्र.क्र.64/सेवा-4 Yogesh
17819 महसूल विभाग टंचाई शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदत देण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना करण्याबाबत 2023-11-24 क्र.एससीवाय-2023/प्र.क्र.45/म-7 developer GR
17817 दिव्यांग कल्याण नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत दिव्यांग पुनवर्सन केंद्र घोषित करणेबाबत. 2023-11-28 क्र.दिव्यांग-2023-प्र.क्र.166/दिव्यांग कल्याण-2 Yogesh GR
17815 वित्त विभाग हिशोब महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत 2023-11-23 क्र.मभवा-1323/प्र.क्र.16/सेवा-9 developer GR
17812 शालेय शिक्षण आणि क्रीडा राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविणेबाबत 2023-11-22 क्र.संकीर्ण-2023/प्र.क्र.360/एसडी-4 developer
17814 सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 अंमलबजावणीबाबत 2023-11-21 क्र.आरटीएस-2023/प्र.क्र.77/लो.दि.कक्ष developer GR
17810 महसूल विभाग कुळकायदा कोतवालांशी निगडीत शासन निर्णय कोतवालांना गट-ड (वर्ग-4) मधील पदांवरील नियुक्तीसाठी मौखिक परीक्षा न घेण्याबाबत 2023-11-22 क्र.कोतवा-2023/प्र.क्र.158/ई-10 developer GR
17803 वित्त विभाग हिशोब परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती 2023-11-20 क्र.रानिप्र-2023/प्र.क्र.57/सेवा-4 developer