अ.क्रं विभागाचे नाव शाखा स्थायी आदेश संचिकेचे नाव विषय दिनांक क्रमांक अपलोडकर्ता डाऊनलोड
17876 सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण टपाल व्यवस्थापन QCI मार्फत नियुक्त Kaizen Institute या संस्थेस टपाल व्यवस्थापन, ई ऑफिस वापरास प्रोत्साहन देणे, जुन्या नस्त्यांचा अनुशेष निकाली काढणे याकरिता नियुक्ती देण्याबाबत. 2023-12-05 क्र.संकीर्ण 1823/प्र.क्र.24/18-अ developer
17875 महसूल विभाग सेतू आपले सरकार सेवा केंद्र महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्रणाली व्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 2023-12-05 क्र.राभुअ-2021/प्र.क्र.211/ल-1 developer
17874 वित्त विभाग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिताची कालमर्यादा निश्चिती. 2023-12-04 क्र.रानियो-2023/प्र.क्र.64/सेवा-4 developer
17872 ग्रामविकास व पंचायत राज्यातील अवर्गीकृत रस्त्यांना ग्रामीण मार्ग व ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करणेबाबतची कार्यपध्दती. 2023-12-04 क्र.जिपर-2023/प्र.क्र.01/बांधकाम-5 Yogesh
17868 शालेय शिक्षण आणि क्रीडा राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविणेबाबत. 2023-11-30 क्र.मुमंअ 2023/प्र.क्र.114/एसडी-6 developer
17866 महसूल विभाग महसूल सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत…. 2023-12-01 क्र.मराअ-2023/प्र.क्र.19/म-5 developer
17865 आस्थापना संकीर्ण नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिकारी यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत 2023-12-01 क्र.प्रकानि-2023/प्र.क्र.207/ई-3 developer
17864 सार्वजनिक आरोग्य हिशोब वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांची परिगणना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या ना-देय बाबींबाबत…. 2023-12-01 क्र.वैखप्र-2022/प्र.क्र.35/राकावि-2 developer
17863 सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरिकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून येणारे टपाल केवळ मंत्रालय मुख्य प्रवेशद्वाराजवळील मध्यवर्ती टपाल केंद्रात स्विकृत करणेबाबत. 2023-12-01 क्र.संकीर्ण 1821/प्र.क्र./कार्यासन 18-अ Yogesh
17862 सामान्य प्रशासन विभाग हिशोब निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना महागाई वाढ तसेच अंशराशीकरण महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली, 1962 च्या नियम 9(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (i) मध्ये दिलेल्या मर्यादेत ( सद्यस्थितीत रु.पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत… 2023-12-01 क्र.भनिनि 1123/66/प्र.क्र.18/सेवा-4(का.13-अ) developer