Home » कर्करोगाविरुद्ध लढाई

कर्करोगाविरुद्ध लढाई






प्रधानमंत्री जन आरोग्य योजना


Image

कर्करोगाविरुद्ध लढाई

● महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये ओरल कॅन्‍सर, सर्वायकल कॅन्‍सर आणि ब्रेस्‍ट कॅन्‍सर हे तीन सर्वात जास्‍त आढळणारे कर्करोग

●या तीन कर्करोगांचे एकूण कर्करोगांच्‍या ६० % प्रमाण आणि वेळीच निदान झाल्‍यास हा आजार १०० % बरा होण्‍याची शक्‍यता

●गॅटस् २ अहवालानुसार राज्‍यामध्‍ये ३५ % पुरुष आणि १७ % स्त्रिया तंबाखूजन्‍य पदार्थ वापरतात

●राज्‍यामध्‍ये अंदाजे २०,००० ओरल कॅन्‍सर चे रुग्‍ण

●राज्यस्तरावर २०१७ पासून मौखिक आरोग्य तपासणी अभियाना अंतर्गत सुमारे १४ कोटी लोकांची घरभेटीव्‍दारे आशा, एएनएम, एमपीडब्ल्यू यांचे मार्फत मौखिक आरोग्य तपासणी झाली

●घरातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीस मौखिक आरोग्‍याचे आणि तंबाखू दुष्‍परिणामाचे आरोग्‍य शिक्षण

●कर्करोगपूर्व लीजन असल्याचे संशयित रुग्ण ज्यांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी संदर्भित केले अशांची संख्या: २,६२,४३१